एकता कपुरला कोरोनाची लागण

0
43

एकता कपुरला कोरोनाची लागण झाल्याचे एकताने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले आहे. लागण झाली आहे. सध्या एकताला कोरोनाची सौम्य लक्षणे असून आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन एकताने केले आहे.

त्याशिवाय टिव्ही कलाकार डेलनाझ ईरानीलाही कोरोनाची लागण झाली आहे.डेलनाझ सध्या विलगीकरणात असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. याबद्दलची माहिती ‘कभी कभी इत्तेफाक से’ या मालिकाचे निर्माते यांनी दिली आहे. बीएमसीने सुचना दिल्यानंतर संपूर्ण सेटला सॅनिटायझ करण्यात आले आहे. तसेच डेलनाझबरोबर काम करणाऱ्या सहकलाकार आणि इतर वर्ग यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली असून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here