एका दिवसात वेंगुर्ला ई स्टोअरचे तेल गायब! ग्राहक अचंबित

0
46

प्रतिनिधी- अभिमन्यु वेंगुर्लेकर

सिंधुदुर्ग- ईस्टोअर इंडीया वेंगुर्ला शाखाच्या ग्राहकांनी ३०००/ ९००० तर काहीनी लाखोंच्या पटित गुंतवणूक केली, पण आज खरेदी करण्यासाठी गेले असता तेलाचा साठा एका दिवसात गायब झाल्याने ज्या ग्राहकांना तेलाची गरज होती त्यांना तेल न मिळाल्यामुळे नाराजी व्याक्त केली. मग हा तेलाचा साठा एका दिवसात गेला कुठे असा ग्राहकात संभ्रम र्निमाण झाला आहे, काही ग्राहक तीन वेळा तीन दिवस स्टोअर मध्ये जाऊन आले पण तेल संपले म्हणून सांगितले गेले, पण तिथे ग्राहकांची गर्दी तर तीन दिवस दिवस नव्हती मग हे तेल नेले कोणी असा सवाल ग्राहकानी केला आहे तसेच सभासदांच्या खात्यात वेळेवर पैसे जमा होताहेत की नाही या विषयी शंका व्याक्त केली जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here