बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हॉस्पिटलमध्ये?

0
77

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नुकतंच मुंबईतील एका प्रायव्हेट हॉस्पिटलबाहेर पाहण्यात आलं. त्याच्यासोबत त्यांची कन्या श्वेता बच्चन-नंदा देखील होती. बिग बी यांचा हॉस्पिटल बाहेरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘ भयानी’नं याची एक पोस्ट शेअर केली आहे. त्याद्वारे ही माहिती दिली आहे. रविवारी सायंकाळी बिग बी मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कन्येसोबत पोहोचले होते. बिग बी यांचा फोटो काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. बिग बी हे रूटीन चेकअपसाठी किंवा व्हॅक्सिन घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले असावे, असं देखील वायरल भयानीनं दिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. बहुतांश चाहते बिग बींच्या चांगल्या आरोग्यासाठी परेश्वराकडे प्रार्थना करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here