बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान पतौडी याने फिल्म क्षेत्रात पदार्पण केला आहे. करण जोहर आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ त इब्राहिम त्याला असिस्ट करत आहे. इब्राहिम हा सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांचा मुलगा आहे. इब्राहिम अली खान आणि सारा सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुल आहेत. सैफला त्याच्या मुलांना अभिनेता बनवायचे आहे, पण करीनाला तिच्या मुलांनी चित्रपटात काम करावे असे वाटत नाही.