ब्रिटनमध्ये रोज कोरोनाचे ४० हजारांपेक्षा जास्त रुग्ण

0
126

युरोपातील ब्रिटन या एकमेव देशात आठवडाभरात १ लाख लोकसंख्येतील १००० मुले कोरोनाने बाधित होत आहेत.ब्रिटनमध्ये १५ वर्षांखालील वयाच्या ३७% लोकसंख्येला एक डोस मिळाला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांत ४५% केसेस १९ वर्षांखालील वयाच्या आहेत. 

ब्रिटनमध्ये मुलांच्या लसीकरणाचे स्पष्ट धोरण अद्याप आखलेले नसल्याने तसेच लसपुरवठा अनियमित असल्याचे लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख प्रो. अझीम मजिद यांनी सांगितले.ब्रिटनमध्ये रुग्णालयात भरती होण्याचा दर कमी असून ८०+ लोकांना जास्त संसर्ग होत नसल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here