मार्मुगोवा येथील महानगरपालिकेजवळ वृक्ष अचानक कोसळून ६ गाड्या दबल्या

0
78

मार्मुगोवा येथील महानगरपालिकेजवळ सकाळी ११.४५ वाजता एक गुलमोहोराचा मोठा वृक्ष अचानक कोसळला.या वृक्षाखाली ६ स्कुटर दबल्या गेल्या. वीजतारां तुटल्यामुळे नुकसान होऊन वीजपुरवठाही खंडित झाला आहे. काही जण अगदी क्षणाच्या वेळाने या झाडाखालून गेले होते.

रविवारच्या बाजारासाठी अनेक विक्रेते या झाडाखाली बसतात.पण सुदैवाने आज कोणतीही जीवितहानी झाली नाही.महानगरपालिकेचे कोऊन्सलर साळकर यांनी या घटनेनंतर आपले मत व्यक्त करताना सांगितले कि कोणत्याही समाजउपयोगी कामांसाठी विरोध केला जातो.झाडे कापन्याच्या कामासाठी माणसे मिळत नाहीत.सुदैवाने आज या झाडाखाली जखमी झाले नाही. खरे तर आज माटोळीचा बाजार या झाडाखाली भरतो .
.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here