रत्नागिरी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उभारले सुसज्ज कविड केअर केंद्र.

0
87

रत्नागिरी पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी सोय म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.मोहित गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली उभारले सुसज्ज कविड केअर केंद्र.

रत्नागिरी पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी सोय म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.मोहित गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सुसज्ज कविड केअर केंद्र उभारले आहे.उद्योजक अनूप सुर्वे यांनी या कोविड सेण्टरसाठी एमआयडीसी येथे जागा उपलब्ध करून दिली.

या कोविड सेंटर मध्ये ऑक्सिजन बेड आणि इतर सर्व सुविधा आहेत.या सेंटरमध्ये ५० बेडची सुविधा आहे.या सेंटरमुळे पोलीस अधिकारी,कर्मचारी ,त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सुविधा प्राप्त झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here