विनाशकारी चक्रीवादळाने अमेरिकेच्या पाच राज्यांना फटका ८० हून अधिक लोकांचा मृत्यू

0
92

विनाशकारी चक्रीवादळाने अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळाचा अमेरिकेच्या पाच राज्यांना फटका बसला आहे. या घटनेत ८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मेफिल्ड शहरातील मेणबत्त्या कारखान्यात छत कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. तसेच त्यांनी मध्यरात्रीपूर्वी राज्यात आणीबाणी जाहीर केली होती, असे बेशियर यांनी सांगितले.

हे वादळ अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे वादळ आहे, असे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले. या घटनेत एकूण किती लोकांचा जीव गेला हे आम्हाला अद्याप माहित नाही, ही शोकांतिका आहे. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here