राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्वीट करुन दिली आहे वर्षा गायकवाड सोमवारी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित होत्या.त्यामुळे अनेक मंत्री वर्षा गायकवाड यांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे.
त्यांनी ट्वीटमध्ये मी ठीक आहे आणि मी स्वतःला क्वारंटाईन केले आहे.माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी खबरदारी घायवी असेही त्या म्हणाल्या आहेत