सिंधुदुर्ग: जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे, सालाबादप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित

0
56

श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे, सालाबादप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंतीनिमित्त वेगवेगळे भक्तीमय, समाजोपयोगी,कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

शनिवार दिनांक:१८/१२/२०२१ रोजी, सकाळी ठीक १० ते ११/३० वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १११(एकशे अकरा) लघुमुर्तीवर प्रत्येक भक्ताला दुधाचा अभिषेक करण्याचा लाभ होणार आहे.अभिषेक झाल्यानंतर महाराजांची मूर्ती त्या भक्तांना आपल्या घरी पुजेसाठी नेता येईल.आपल्या घरात सुख शांती आनंद समाधान लाभेल आणि आर्थिक लाभ नामस्मरणाने महाराजांच्या कृपेने आपल्याला नक्कीच होईल.वरील‌ भक्तीमय कार्यक्रम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गोड नामस्मरणाने साजरा होणार आहे.

( सर्व स्वामी भक्तांना महाप्रसादाची सोय.केलेली आहे.)
सदर कार्यक्रमाला लागणारी महाराजांची मूर्ती आणि साहीत्य आपनास मठात मिळेल,आपन अभिषेक करण्यासाठी येताना नुतन वस्र फक्त आणायचे आहे मोठ्या हातरूमालाप्रमाणे..
प्रत्येक भक्ताला ५००/- पाचशे रुपये प्रति बीदागी द्यावी लागेल ह्याची नोंद घ्यावी.
१)आपले नाव पत्ता २) गोत्र ३) जल्म दिनांक याची माहिती देण्यात यावी ही विनंती.
वरील कार्यक्रमासाठी खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.आपल्या नावाची नोंदणी लवकर करा..
सदर कार्यक्रमाचे आयोजन, श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड गाव समिती यांच्या तर्फे होणार आहे.
वरील कार्यक्रमाचे मुख्य प्रवक्ते
१) श्री.नितीन म्हापसेकर कार्यकारी सरचिटणीस मुंबई ९७६९८७५५३४
२) श्री.विनोद आईर कार्यकारी सरचिटणीस गावसमीती ९४०४७४४३०९)
९८६९०१४१२३/९८६९९६७०५५
९७५७३७७९७७/९७६९८७५५३४
९७६५४५५८९९०/७७५७०५०३७७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here