सोनवडे तर्फे कळसुली येथील घरातील दोन कर्ती मुले अपघातात दगावल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ

0
43
आजगाव येथे डंपर पलटी होऊन ड्रायव्हरचा मृत्यू
आजगाव येथे डंपर पलटी होऊन ड्रायव्हरचा मृत्यू

⭐त्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेतून तात्काळ आर्थिक मदत मिळवी-रूपेश पावसकर
कुडाळ- तालुक्यातील सोनवडे तर्फे कळसुली येथील घरातील दोन कर्ते भाऊ सुजल राणे व सचिन राणे या दोघांचा राधानगरी येथे अपघाती मृत्यू झाला.दोन्ही मुले ही कुटुंबातील कर्ती असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.तसेच या मुलांचे वडील हे सतत आजारी असल्याने त्यांचा औषधोपराचा खर्च हे दोन्ही मुल करत असत.त्यामुळे घरातील एकाच कुटुंबातील दोन्ही भाऊ गेल्याने त्यांची परिस्थिती हलाखीची बनली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-गुरुजी-लाख-सव्वा-लाख-पगा/

तरी त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेतून किंवा अन्य कोणत्याही योजनेतून तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी
श्री. रुपेश अ.पावसकर, शिवसेना,जिल्हासंघटक, सिंधुदुर्ग यांनी माननिय मुख्यमंत्री मोहोदया कडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here