ई-चलान तडजोड होणार नाही; १३ डिसेंबरच्या लोकअदालतीबाबत पोलिसांचे स्पष्ट आवाहन

ई-चलान तडजोड होणार नाही; १३ डिसेंबरच्या लोकअदालतीबाबत पोलिसांचे स्पष्ट आवाहन येत्या १३ डिसेंबर २०२५ रोजी राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या लोकअदालतीत ई-चलान प्रकरणांची कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे स्पष्ट परिपत्रक अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. हे पण वाचा भरणे येथील कोंडीचा फटका पालकमंत्र्यांनाही सन २०२५ पासून प्रलंबित … Continue reading ई-चलान तडजोड होणार नाही; १३ डिसेंबरच्या लोकअदालतीबाबत पोलिसांचे स्पष्ट आवाहन