नेतर्डेतील तरुणीची गळफास लावून आत्महत्या..

नेतर्डेतील तरुणीची गळफास लावून आत्महत्या.. बांदा नेतर्डे-खोलबागवाडी येथे आज सकाळी उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेत मयुरी आनंद परब (वय १८) या महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सदर घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे पण वाचा टी.ई.टी. सक्ती विरोधात शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शाळा बंद आंदोलन सकाळी घरच्यांना ही बाब लक्षात … Continue reading नेतर्डेतील तरुणीची गळफास लावून आत्महत्या..