महाराष्ट्र शासनाचे ३ हजार कोटींचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे ३ हजार कोटींचे रोखे विक्रीस मुंबई |  प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने ९, १० आणि २० वर्षे मुदतीचे प्रत्येकी १,००० कोटी रुपयांचे एकूण ३,००० कोटींचे कर्जरोखे विक्रीस काढले आहेत. या तिन्ही रोख्यांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम राज्यातील विविध विकास कामांसाठी अर्थपुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. ई-चलान … Continue reading महाराष्ट्र शासनाचे ३ हजार कोटींचे रोखे विक्रीस