सहकारी बँकांना झाले आहे तरी काय? पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न!

सहकारी बँकांना झाले आहे तरी काय? पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न! मुंबई :(विश्वनाथ पंडित) सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लिहिलेल्या आणि अर्थतज्ञ विश्वास उटगी यांची प्रस्तावना लाभलेल्या बँकिंग तज्ञ मधु सदाशिव शिरोडकर लिखित सहकारी बँकांना झाले आहे तरी काय ? या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच डीसीबी बँकेच्या वरिष्ठ अधिकारी सौ. पल्लवी बेळणेकर यांच्या हस्ते मुंबई येथे कौटुंबिक वातावरणात पार … Continue reading सहकारी बँकांना झाले आहे तरी काय? पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न!