प्रतिनिधी -अभिमन्यू वेंगुर्लेकर
कोकणात पावसाचा जोर वाढला असून तेरेखोल नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.
बांदा- शेर्ली गावाला जोडणाऱ्या या नदी पुलाजवळील गावकऱ्यांना भेटून स्थानिक परिस्थिती समजून घेताना आमदार आशिष शेलार व आमदार नितेश राणे.. यावेळी शासकीय अधिकारी ही उपस्थित होते.


