Home कोकण सिंधुदुर्ग : पश्चिम बंगालच्या पर्यटकाच्या आलिशान कारला विलवडे चव्हाटवाडी येथे भीषण अपघात
संजय भाईप (सावंतवाडी )
पश्चीम बंगालहुन गोव्याला जाणाऱ्या आलीशान कारला विलवडे चव्हाटवाडी येथे काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.अपघाताची भीषणता खूप मोठी होती. कार फणसाच्या झाडाला ठोकर देऊन पलटी झाली. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने सदर अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.कारची मोठी नुकसानी झाली