प्रतिनिधी-अभिमन्यू वेंगुर्लेकर
प्रथमच सिंधुदुर्गात आलेले भाजपा नेते ॲड.आशिष शेलार व आमदार नितेश राणे यांचे जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपाचे जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रमोद कामत यांच्यासह पदाधिकाऱ्यांरी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करताना


