Kokan : आशालता वारंग यांचे वृद्धापकाळाने निधन

0
26
आशालता वारंग यांचे वृद्धापकाळाने निधन
आशालता वारंग यांचे वृद्धापकाळाने निधन

वेंगुर्ले (प्रतिनिधी)-

वेंगुर्ले कॅम्प पॉवर हाऊस शेजारील रहिवाशी श्रीमती आशालता अनंत वारंग (93) यांचे रविवार दि. 9 जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे, नातसुना, पतवंडे असा परिवार आहे. येथील देऊळवाडीत त्या माई या नावाने प्रसिद्ध होत्या.  https://sindhudurgsamachar.in/kokan-महिला-भगिनींच्या-शेतमाल/  

महावितरण वीज कंपनीच्या वेंगुर्ले विभागातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी श्री मनोहर वारंग, युनियन बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री शशिकांत वारंग, तसेच आंबा बागायतदार श्री प्रभाकर वारंग यांच्या त्या मातोश्री तर वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे सचिव विनायक वारंग व कँम्प येथील आशीर्वाद डिजिटल अँड इन्फोटेकचे संचालक रवी वारंग यांच्या त्या आजी होत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here