वेंगुर्ला प्रतिनिधी– वेंगुर्ला येथील पोस्ट अधिकारी व कर्मचा-यांनी निसर्गाच्या सान्निध्यात शहरातील झुलता पुल येथे योग दिन साजरा केला. https://sindhudurgsamachar.in/kokan-वॉटर-योगातून-अनोखा-योगदि/
सर्वत्र योगदिन साजरा करत असतानाच पोस्टाचे अधिकारी व कर्मचा-यांनीही वेळात वेळ काढून योगदिनानिमित्त विविध आसने केली. यांना योग शिक्षिका वृंदा मोर्डेकर यांनी मार्गदर्शन करीत योगाची विविध आसने करवून घेतली. योगाच्या मार्गदर्शनाबद्दल पोस्ट खात्यातर्फे मोर्डेकर यांचे आभार मानले.
फोटोओळी – झुलता पूल येथे पोस्ट कर्मचा-यांनी योग दिन साजरा केला.