देवगड ता.२७-: मुणगे ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांना उपसरपंच म्हणून काम करता यावे या अनुषंगाने उपसरपंच संजय घाडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या मुणगे ग्रामपंचायत उपसरपंच पदी दशरथ मुणगेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-वटवृक्षनिवासी-प-पू-श्री/