वेंगुर्ला प्रतिनिधी- येथील जलतरण पटूंनी पाण्यात राहून ‘वॉटर योगा‘ करीत अनोख्या पद्धतीने योग दिन साजरा केला. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ल्यात-ठिकठिकाणी/
कॅम्प येथील नगरपरिषदेच्या जलतरण तलाव येथे रोज सकाळी बरीच लहान मुले, युवक, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक पोहण्यासाठी येतात. आज यगदिनानिमित्त पाण्यात राहून वॉटर योगा करीत अनोखा योगदिन साजरा केला. त्यानंतर जलतरणाचा आनंदही लुटला.
फोटोओळी – जलतरणपटूंनी पाण्यात राहून वॉटर योगा केला.