Kokan: श्री लक्ष्मी नारायण मंदिर शिरगांव हरिनाम सप्ताह आयोजित

0
11
श्री लक्ष्मी नारायण मंदिर शिरगांव
श्री लक्ष्मी नारायण मंदिर शिरगांव हरिनाम सप्ताह आयोजित बुधवार दि. ११ डीसेंबर रोजी

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार – शिरगांव/पांडूशेठ साटम-ॐ नमो शिवरामेश्र्वर श्री लक्ष्मी नारायण मंदिर शिरगांव येथे हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. कै.ह.भ.प.श्री तावडे बुवा (महाराज) हरिनाम सप्ताह .वार. बुधवार दि. ११/१२/२०२४ रोजी होणार आहे. तरी सर्वांनी तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा. व्यवस्थापक: श्री समस्त तावडे मंडळी आणि ग्रामस्थ. (९९६९७४५५७१) संजय तावडे. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here