Kokan: हुमरमळा येथील आंदुर्ले महोत्सव २५’ चा फलक अज्ञात व्यक्तीने फाडला

0
42
आंदुर्ले महोत्सव २५'
हुमरमळा येथीलआंदुर्ले महोत्सव २५' चा फलक अज्ञात व्यक्तीने फाडला

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कुडाळ l मनोज देसाई

हुमरमळा येथील,’ आंदुर्ले महोत्सव २५’ चा फलक अज्ञात व्यक्तीने फाडल्याने, नाराजी व्यक्त होत आहे. सदर महोत्सव आंदुर्ले येथे सुरू आहे. याची माहिती मिळाली म्हणून , संयोजकां तर्फे , हुमरमळा येथे फलक लावण्यात आला होता. मात्र, शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तीने सदर फलक फाडला. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-केळूस-कालवीबंदर-सामाजिक/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here