गतवर्षी होळीच्या माळावर सहा जूनला सकाळी आठनंतर युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर झाली. तेथे शिवभक्तांची गर्दी होऊन, त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य झाले. त्यामुळे येथे सहा जनूला सकाळी युद्धकला अथवा लोककलांचे कोणत्याही परिस्थितीत सादरीकरण होणार नाही, याची दक्षता शिवभक्तांनी घ्यावी, असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे यांनी केले. रायगड जिल्हयात दहा जूनपर्यंत आचारसंहिता आहे. सरकारने युद्धपातळीवर अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे आवश्यक … Continue reading Kokan: दुर्गराज रायगडावर ५ व ६ जूनला ३५०वा शिवराज्याभिषेकाचा सोहळा ‘लोकोत्सव’ म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीची वज्रमूठ बांधावी – युवराज संभाजीराजे छत्रप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed