Kokan: शिरोडा-वेळागर पंचतारांकित हॉटेल प्रकल्प भूमिपूजनाला प्रकल्पग्रस्तांचा विरोध; घोषणाबाजी व धक्काबुकीचा थरार !

वेंगुर्ला, ता. १३: शिरोडा-वेळागर येथे होत असलेल्या ताज हॉटेल प्रकल्पाचा पायाभरणी सभारंभ ग्रामस्थांच्या मागण्या डावलून करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करीत राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना स्थानिक ग्रामस्थांनी रोखले. यावेळी केसरकर यांच्या गाडीवर महिला ग्रामस्थ धावून गेल्या तर काही ग्रामस्थांनी त्यांच्या गाडीत समोर आडवे झोपून विरोध दर्शविला. यावेळी पोलीस व स्थानिक … Continue reading Kokan: शिरोडा-वेळागर पंचतारांकित हॉटेल प्रकल्प भूमिपूजनाला प्रकल्पग्रस्तांचा विरोध; घोषणाबाजी व धक्काबुकीचा थरार !