🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार /वरळी प्रतिनिधी :
आदित्य ठाकरे 8 हजार मतांनी विजयी वरळीत झाले आहेत.आदित्य ठाकरे 12 व्या फेरीअखेर 6120 मतांनी आघाडीवर9 व्या फेरी अखेर आदित्य ठाकरे 1682 मतांनी आघाडी आदित्य ठाकरे आठव्या फेरीअखेर 2200 मतांनी आघाडीवर https://sindhudurgsamachar.in/kokan-निलेश-राणे-विजयी/
सातव्या फेरीअखेर आदित्य ठाकरे 1067 मतांनी आघाडीवरवरळी विधानसभाः आदित्य ठाकरे दुसऱ्या फेरी अखेर 69% मतांनी आघाडीवर आदित्य ठाकरे – 8236, मिलिंद देवरा – 7540, संदीप देशपांडे – 4787 मत