Maharashtra: राज्यात थंडी पुन्हा परतली; पुढील १० दिवस गारठा
🔥⏩दैनिक सिंधुदुर्ग समाचार सध्या तापमानाचा पारा वाढल्याने किमान तापमानातही वाढ झाल्याचे अनुभवायला मिळत आहे. थंडीमध्ये आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यात-महागाईचा-आगडों/ गेल्या काही दिवसांमध्ये ‘फेंजल’ चक्रीवादळाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील महाराष्ट्रातील थंडी चांगलीच वाढवली होती. पण वादळ जमिनीवर आल्यानंतर थंडी गायब झाली. पण आता पुन्हा उत्तर भारतात, मार्गस्थ होत … Continue reading Maharashtra: राज्यात थंडी पुन्हा परतली; पुढील १० दिवस गारठा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed