Omicron:राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 42 हजार 24 वर

0
62

राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 510 वर पोहोचली आहे आणि विशेष म्हणजे या रुग्णांपैकी एकूण 89% रुग्णांमध्ये लक्षणंच दिसत नाहीत.यातील फक्त 6% रुग्णांना रुग्णालयात जाण्याची गरज लागली आहे.तसेच फक्त 1% पेक्षा कमी रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता लागलेली आहे असे दिसत आहे .मुंबईतील रुग्णालयांमध्ये 90% बेड रिकामे आहेत.

दिवसभरात 2 हजार 69 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला असून , 9 जणांचा मृत्यू झाला आहे.आज दिवसभरात राज्यात ओमायक्रॉनचे 50 रुग्ण आढळले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here