Sindhudurg : जलजीवन मिशन अंतर्गत अणसूर गावात ‘हर घर जल‘ योजनेचा शुभारंभ

0
112
अणसूर गावसाठी ‘हर घर जल‘ योजनेचा शुभारंभ
अणसूर गावसाठी ‘हर घर जल‘ योजनेचा शुभारंभ

वेंगुर्ला प्रतिनिधी- जलजीवन मिशन अंतर्गत अणसूर गावसाठी ‘हर घर जल‘ योजनेचा शुभारंभ भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते तसेच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, प्रथमेश तेली, मनवेल फर्नांडीस, मच्छिमार संघटनेचे वसंत तांडेल, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.https://sindhudurgsamachar.in/आदिवासी-महिलेला-विवस्त्र/

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर गावडेसंयमी गावडेप्रज्ञा गावडेसीमा गावडेसाक्षी गावडेवामन गावडेग्रामसेवक सद्गुरु गावडेग्रामस्थ महादेव गावडेबिटू गावडेचंद्रकांत गावडेदेऊ गावडेमंजुषा मालवणकरप्रदिप राणेउदय गावडेयोगेश गावडेरत्नेश गावडेकिशोर परबचंद्रकांत मुळीकनारायण ताम्हणकरगजमुख गावडे यांच्यासह अन्य उपस्थित होते. 

फोटोओळी – राजन तेली यांनी हर घर जल योजनेचा शुभारंभ केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here