Sindhudurg: वजराट येथे ३१ जणांचे रक्तदान

0
59
वजराट येथे ३१ जणांचे रक्तदान

वेंगुर्ला प्रतिनिधी- ग्रामपंचायत वजराट, श्री सातेरी वाचनालय व गुरुमाऊली माई मांजरेकर ग्रंथ संग्रहालय, वजराट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत वजराट सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले.  यामध्ये वजराट व आडेली गावातील पुरुष व महिला अश्या एकूण ३१ दात्यांनी रक्तदान केले. उद्घाटन डॉ. संजीवनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्हास्तरीय-वक्तृत्व/

 यावेळी वजराट उपसरपंच प्रियांका केरकरग्रामपंचायत सदस्य दिपिका राणेनयना धुरीनम्रता देसाईशामसुंदर पेडणेकरनामदेव कांदेतसेच डॉ. अशोक परबआरोग्यसेवक शेखर कांबळीबाबुराव परबवसंत पेडणेकरचंद्रकांत परबमनोहर परबदिगंबर पेडणेकरचंद्रशेखर सोनसुरकरशेखर परबअ. बा. परबआनंद परब उपस्थित होते.

सावंतवाडी रक्तपेढीचे डॉ.अटकप्राजक्ता रेडकरअनिल खाडेमानसी बागेवाडी, प्रसाद जाधव यांचे बहुमोल सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिरासाठी आनंद पुराणिकवसंत पेडणेकरप्रमानंद सावंत-भोसलेसंदीप पेडणेकरबाळकृष्ण सोनसूरकर यांचे आर्थिक सहाय्य लाभले. तसेच शिबिराच्या यशस्वी नियोजनासाठी पांडुरंग दळवीसाईप्रसाद केरकरमकरंद गोंधळेकर, प्रथमेश पेडणेकरनितीन सावंतरामकृष्ण देसाईप्रविण गावडेरविद्र मोरेसाईनाथ कांदे यांनी मेहनत घेतली.

फोटोओळी – वजराट येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here