Sindhudurg News: घोटगे भटवाडी येथील भाजपचे आत्माराम गुरव, माजी ग्रा.प.सदस्या समाधानी गुरव यांचा शिवसेनेत प्रवेश

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते बांधले शिवबंधन प्रतिनिधी पांडुशेठ साठम घोटगे भटवाडी येथील भाजप कार्यकर्ते आत्माराम उर्फ बाबी गुरव, माजी ग्रा.प.सदस्या समाधानी गुरव यांच्यासह भटवाडी व खालची गुरववाडीतील अनेक भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. शिवबंधन बांधून, पक्षाच्या शाली घालून आ. वैभव नाईक यांनी प्रवेश … Continue reading Sindhudurg News: घोटगे भटवाडी येथील भाजपचे आत्माराम गुरव, माजी ग्रा.प.सदस्या समाधानी गुरव यांचा शिवसेनेत प्रवेश