Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

दोडामार्ग / सुमित दळवीसिंधुदुर्ग: महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत महाडीबीटी या संगणकीय आज्ञावलीवर शेतकऱ्यांसाठी विविध घटकांसाठी अनुदान दिले जाते. शेती उपयुक्त अवजारे, ठिबक संच, तुषार संच, शेततळे, शेततळे अस्तरीकरण, आंबा पुनर्जीवन, शेडनेट, मल्चिंग, पॅकहाऊस, पॉलीहाऊस इत्यादी घटकांसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज करण्याची सुविधा वर्षभर ३६५ दिवस व २४ तास सुरु आहे. सर्वसाधारण, अनुसूचित … Continue reading Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन