अतिवृष्टीने रेल्वे गाड्या रद्द

0
176

.

जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीने नद्यांच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. अनेक गावांचे रस्ते पुराच्या पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहे .वाहतूक थांबली आहे
रेल्वे स्टेशन वैभववाडी-मांडवी एक्सप्रेस मडगांव ते cstm ला जाणारी गाडी संध्याकाळी 6.03 पासून स्टेशनला उभी आहे. त्रिवेद्राम निजामउद्दीन गाडी सकाळी 11.42 पासून उभी आहे. या दोन्ही गाड्यांमध्ये पॅन्ट्री आहे. 0112 सीएसटी मडगांव व 01004 सावंतवाडी दादर ( तुतारी) रद्द करण्यात आलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here