Monday, April 15, 2024

कोकण

Kokan: कोकणातील २,००० एकर जमीन परप्रांतीयांच्या मालकीच्या !

⭐ धक्कादायक बातमी !! - -⭐सावधान कोकणवासीयांनोदेवगड/प्रतिनीधी( पांडूरंग साटम) - मागील वर्षभरात कोकणातील २,००० एकर जमीन परप्रांतीयांनी खरेदी केल्या आहेत.. तुम्हाला माहितही नसेल की...

महाराष्ट्र- देश- विदेश

Maharashtra: नगरपरिषदेच्या फलकावर मराठीसह इतर कोणतीही भाषा वापरण्यास बंदी नाही

मुंबई- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगरपरिषदांसाठी राज्याची राजभाषा मराठीसह इतर कोणत्याही भाषेत फलक लावण्यास कोणतेही निर्बंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती अविनाश...

Maharashtra: खासगी शाळांची फी १० ते १५% वाढली

मुंबई- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) संलग्न शाळांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा संपवून आता नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली आहे. राज्य मंडळाच्या तसेच अन्य...

गोवा

Goa: 1.92 कोटींची बेहिशोबी मालमत्ता; गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या महाव्यवस्थापकाविरोधात CBI कडून गुन्हा

मुबंई- बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) या जहाज बांधणी कंपनीच्या माजी मुख्य महाव्यवस्थापकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या गोव्यातील भ्रष्टाचारविरोधी...

Stay Connected

16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe

Advertisement

spot_img
spot_img

Make it modern

Latest Reviews

देश-विदेश: इराणचा इस्रायलवर ‘तासांच्या अंतरावर’ ड्रोनसह हवाई हल्ला

जॉर्डन आणि इराकने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे इस्रायली प्रदेशावर हवाई हल्ला सुरू केल्याची अमेरिका आणि इस्रायलने पुष्टी दिली इराणने इस्त्राईलवर सुमारे डझनभर ड्रोन...

मनोरंजन

मनोरंजन: ‘ऊन  सावली’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर वर्ल्ड  डिजिटल प्रीमियर!

मुंबई(सांस्कृतिक - मनोरंजन प्रतिनिधी) : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ऊन सावली' या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून पार पडलेल्या लग्नात प्रेमाचा गंध कसा दरवळत जातो; सांगणाऱ्या या चित्रपटाचा १२  एप्रिल २०२४  रोजी 'अल्ट्रा...

मनोरंजन : संजय आणि लीला’च्या लग्नाची ऐन लग्नसराईत जबरदस्त हिट कहाणी!

सुपरहिट ‘सिरी लंबोदर विवाह’ कन्नड चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर! मुंबई -लग्न करण्यापेक्षा लग्न जमवणं जास्त अवघड असतं, मात्र संजय आणि लीला यांनी ‘सिरी...

मनोरंजन: ‘मोऱ्या’ सुपरहिट

मुंबई; अनेक अडचणींवर मात करीत अत्यंत चतुराईने 'मोऱ्या' हा मराठी भाषेतील चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी प्रथम प्रदर्शित करण्यात आला. निर्मात्यांची विशेष लक्ष पुरवून चित्रपटाच्या कल्पक वितरणासोबत आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीची सांगड घालत प्रसिद्धी व मार्केटिंग व्यवस्थापन करून मुंबई, व उपनगर, पुणे आणि धुळे या केंद्रांवर लक्ष केंद्रित करून आपला जम बसवत प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे येण्यासाठी आकर्षित केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-2000-हजार-जिलेटीन-चा-कांड्या/ ऐन राजकीय शिमग्याच्या आयपीएल मोसमात 'मोऱ्या' खरोखर प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरला आहे. विशेष आकर्षण निर्माण करणारे पोस्टर आणि अत्यंत नजाकतीने कापलेला चित्रपटाचा सुबक ट्रेलर, चित्रपटाचे वेगळे कथागुणधर्म, कलाकारांचा नैसर्गिक अभिनय, संगीत आणि सोशल मीडियावरील चर्चा, पोस्ट पाहून प्रेक्षकांची पाऊले आपसूकच चित्रपटगृहाच्या दिशेने वळत असल्याने विशेष आनंद होत असल्याची प्रतिक्रिया मोऱ्याची शीर्षक भूमिका करणारे अभिनेते आणि लेखक दिग्दर्शक जितेंद्र बर्डे यांनी दिली आहे. मराठी चित्रपटांच्या ट्रेंड पेक्षा वेगळा विषय असलेल्या 'मोऱ्या'ला मिळत असलेला "द्विगुणित करणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवीत असून सर्व टीमने तीन वर्षे घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने यशस्वी झाली आहे. येत्या आठवड्यात 'मोऱ्या' महाराष्ट्रातील उर्वरित ठिकाणी आम्ही प्रदर्शित करू, मराठी रसिकांचे प्रेम आम्हाला असेच मिळणार आहे" असे 'मोऱ्या'च्या सर्व निर्मात्यांनी म्हटले आहे.

मनोरंजन: सिद्धार्थ जाधवच्या ‘लग्न कल्लोळ’ चित्रपट अल्ट्रा झकासवर!

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात नुकताच प्रदर्शित झालेला आणि आपल्या जबरदस्त गाण्यांसाह सर्वत्र धुमाकूळ घातलेला ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचा २९ मार्च २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी...

मनोरंजन: ‘मोऱ्या’ २२ मार्च २०२४ रोजी मराठीसह तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार!

मुंबई : शहराची स्वच्छता राखण्याचं काम करणाऱ्या सफाई कामगारांवर अनेकदा चर्चा होते. पण त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी मात्र आजही तशाच आहेत. यावर प्रकाश टाकणारा सफाई कर्मचाऱ्यांची...
- Advertisement -spot_img

टॉप 5

जॉर्डन आणि इराकने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे इस्रायली प्रदेशावर हवाई हल्ला सुरू केल्याची अमेरिका आणि इस्रायलने पुष्टी दिली इराणने इस्त्राईलवर सुमारे डझनभर ड्रोन...