मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यांना मागील काही दिवसांपासून सर्दी आणि ताप होता. त्यांची काल कोरोनाची चाचणी केली असता, ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना आज दुपारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे