कोरोना अपडेट – सिंधुदुर्ग (तालुकानिहाय )

0
112

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 16 हजार 17 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 4 हजार 426 असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.जिल्ह्यात आज ३०१ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
सगळ्या प्राथमिक,ग्रामीण, उपजिल्हा ,जिल्हा रुग्णालयात सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत करता येते याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
तसेच सध्यस्थितीत ऑक्सिजन उबलब्ध असलेल्या बेडमध्ये कुडाळ १० आणी मालवण ६अशी उपलब्धता वाढविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here