कोरोना संक्रमण अपडेट

0
87

सिंधुदुर्गात 630 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 97 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 4,295 आहेत. 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरीत 724 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 157 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 8,709 आहेत. 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत नवीन करोना 2,110 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,313 आहे तर 62 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 52,874 आहेत.

पुण्यामध्ये 10,386 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 24,050 आहे आणि 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1,06,829आहेत

नागपूरमध्ये 4,253 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,708 आहे 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 52,874 आहेत कोल्हापूरमध्ये 1898 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 617 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 15,747 आहेत. 25 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 3,391 रुग्ण सापडले असून 3025 रुग्ण बरे झाले आहेत 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 32,387 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 56,578कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 82,266 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 43,47,592 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 6,28,213 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 864 लोक मृत्यू पावले आहेत

भारतात आजचे एकूण कोरोनाचे रुग्ण 4,03,626 असून आज एकूण 3,32,467 कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज कोरोना संक्रमित बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,83,11,498आहे. आज 4091 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 2,22,95,911 आहेत

18People Reached0EngagementsBoost PostLikeCommentShare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here