कोरोना संक्रमण अपडेट

0
108

सिंधुदुर्गात 196 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 42 रुग्ण बरे झाले आहेत . 4 एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1182आहेत.

रत्नागिरीत 176 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 आहे. एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1376 आहेत.

मुंबईत नवीन करोना 9986 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 8482 आहे तर 79 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 91100आहेत.

पुण्यामध्ये 12590 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5099 आहे आणि 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 109590 आहेत.

नागपूरमध्ये 6791 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4948आहे 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 58507आहेत.

कोल्हापूरमध्ये 235 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 136 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1916आहेत 2रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गोवा राज्यात 525 रुग्ण सापडले असून 170 रुग्ण बरे झाले आहेत 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 4322ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यात आज 632904 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 34008 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2782161 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

राज्यात एकूण 536682 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.349 लोक मृत्यू पावले आहेत भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 1,35,25,379 असून आज एकूण 1,69,९१७कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 75,380 आहे. आज 904 लोकांचा मृत्यू झाला आहे.

28People Reached3EngagementsBoost Post

33

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here