खासदार शरद पवार यांना सोमवारी कोरोनाची लागण

0
70
बारसूमध्ये रिफायनरी झाली तर माझी जमीन जाणार नाही; शरद पवारांचं मोठं विधान
बारसूमध्ये रिफायनरी झाली तर माझी जमीन जाणार नाही; शरद पवारांचं मोठं विधान

मुंबई- खासदार शरद पवार यांना सोमवारी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना स्वत: ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले आहे. ट्विटमध्ये पवार यांनी म्हटले आहे की, “मला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ला माझ्यावर उपचार सुरू आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांना आपली कोरोनाची चाचणी करुन घ्यावी.” असे ट्विट करत पवारांनी आवाहन केले आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली आहे. “तुम्ही योद्धे आहात, तुम्हाला लढायचे आहे.” असे मोदी यांनी शरद पवारांना सांगितल्याचे कळते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here