दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ घाटला गाव, चेंबूर येथे प्रचार रॅली

0
53
election2024
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ घाटला गाव, चेंबूर येथे प्रचार रॅली

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक, नितीन बानगुडे पाटील, आदेश बांदेकर यांची प्रमुख उपस्थित

मुंबई-दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ घाटला गाव, चेंबूर येथे प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील, शिवसेना नेते आदेश बांदेकर यांच्यासाहित मोठ्या संख्येने दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील शिवसैनिक, युवासैनिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here