देश-विदेश: भारताने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले, 50 मीटर रायफलमध्ये विश्वविक्रम मोडला

0
65
भारताने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले,
भारताने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले,

मुबंई- नेमबाजीत भारताला सुवर्ण पदक मिळाले आहे.पुरुष संघाने 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये सुवर्णपदक जिंकले. भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. चीनचा संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला.https://sindhudurgsamachar.in/kokanचेंदवणकवठी-गावातील-शिवस/

भारतीय खेळाडूंची अप्रतिम कामगिरी

आशियाई खेळ 2023 च्या सहाव्या दिवसाच्या सुरुवातीला भारताने सुवर्णपदक जिंकले आहे. भारतासाठी नेमबाजीत पुरुष संघाने 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. अश्‍वरी प्रतापसिंग तोमर, स्पिनिल कुसळे आणि अकिरशेओलन यांनी भारतासाठी चमकदार कामगिरी केली. आशियाई क्रीडा 2023 मधील भारताचे हे सातवे सुवर्णपदक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here