महत्वाचे: जुन्या वाहनांच्या विक्री – खरेदीचे बदलले नियम

0
75

नवी दिल्ली– रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने जुन्या वाहनांच्या विक्रीसंबंधी नियमांमध्ये बदल केले आहेत. नव्या नियमामुळे जुने वाहन विकणाऱ्या कंपन्या आणि वितरकांसह वाहनविक्री करणाऱ्या सर्वसामान्यांनाही लाभ होणार आहे. जुन्या वाहनांच्या विक्रीसंबंधी नियमांमध्ये बदल करत सरकारने कार वितरक तसेच कंपन्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-राष्ट्रीय-ग्राहक-दिनान/

नव्या आदेशानंतर आरटीओकडून नोंदणीकृत डीलरच कार विक्री आणि खरेदीसाठी अधिकृत असणार आहे. जुन्या वाहनांच्या बाजारात पारदर्शकता आणणे आणि सर्वसामान्य लोकांना फसवणुकीपासून वाचविण्यासाठी हे नवे नियम सादर करण्यात आले आहेत. हस्तांतरण विषयक अडथळे थर्ड पार्टी संबंधित लेखकांची निगडित वाद थकबाकीदार निश्चित करण्यात येईल अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने मोटर वाहन नियम 1989 च्या अध्याय तीन मध्ये दुरुस्त केले आहे याच्या माध्यमातून जुन्या वाहनांच्या बाजारसाठी एक समग्र नियमक व्यवस्था तयार करण्याचा उद्देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here