मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदींमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याविषयी चर्चा

0
108

राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमरता भारत आहे. यामुळे अनेक रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलवावे लागले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना फोन करुन राज्यातील चिंताजनक परिस्थितीविषयी माहिती दिली आहे. यासोबतच ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचीही मागणी दिली आहे.म

हाराष्ट्राला 1200 ते 1500 मेट्रीक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली.ज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. यावरुनच दोघांमध्ये संभाषण झाले. जवळच्या राज्यातून ॲाक्सिजनचा पुरवठा व्हावा करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.पंतप्रधानांनीही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here