राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची कोरोनावर मात

0
83
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची कोरोनावर मात

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी आज दुपारी साडेपाचच्या सुमारास ट्विटरवरून माझ्या कोरोना चाचणीचे निकाल नकारात्मक आल्याचे ट्विट केले.. ८१ वर्षीय पवार यांनी स्वत:च ट्वीट करून कोरोना संसर्ग झाल्याची माहिती २४ जानेवारी रोजी दिली होती. पण काळजीचे कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे, असे म्हटले होते. मात्र, ७ दिवसानंतर त्यांची कोरोना चाचणी नकारात्मक आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here