सौ. प्रज्ञा फाटक आकस्मिक निधन

0
55
Pradhnya Natu-fatak.jpg

वेंगुर्ला प्रतिनिधी- पुणे-कोथरुड येथील रहिवासी सौ.प्रज्ञा भालचंद्र फाटक (३५) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने २५ फेब्रुवारी रोजी आकस्मिक निधन झाले. त्या पुणे येथे वृत्तपत्र व टीव्ही चॅनेलसाठी पत्रकार म्हणून कार्यरत होत्या. मनमिळावू स्वभाव असलेल्या प्रज्ञा यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पती, सासू, वडील प्रकाश नातू, काका, काकी, भाऊ, बहिण असा परिवार आहे. कुबलवाडा-एकमुखी दत्त मंदिराचे पूजारी सुभाष नातू यांची त्या पुतणी हो. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आंबेडकरी-चळवळीतील-ज्ये/

फोटो – सौ. प्रज्ञा फाटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here