अक्षयकुमारच्या ‘सूर्यवंशी’ ने केली १०२.८१ कोटींची कामे

0
127

बॉलिवूडअभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिस या चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन 26.29 कोटी होते.रिलीजच्या 4 दिवसांनंतर चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 102.81 कोटी रुपयांची कमाई करून 100 कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले आहे.या चित्रपटात अक्षय कुमार, कतरिना कैफ, गुलशन ग्रोव्हर, अभिमन्यू सिंग, निकेतन धीर, सिकंदर खेर, जॅकी श्रॉफ, कुमुद मिश्रा, जावेद जाफरी, राजेंद्र गुप्ता, विवान भटेना यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत

देशभरात 5 नोव्हेंबरला ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट 3500 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला या चित्रपटाने पहिल्या दिवशी 26.29 कोटी, दुसऱ्या दिवशी 23.85 कोटी, तिसऱ्या दिवशी 26.94 कोटी आणि चौथ्या दिवशी 14.51 कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे.’तान्हाजी द अनसंग वॉरियर’नंतर 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा ‘सूर्यवंशी’ हा पहिला चित्रपट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here