दर्जा तर मिळाला आता पुढे काय?विश्व मराठी परिषद आयोजित कौशल्यविकास अभ्यासक्रमतीन आठवडे (ऑनलाईन – Zoom द्वारे) |
दर्जा तर मिळाला आता पुढे काय?मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि प्रत्येक मराठी मनामध्ये आपल्या मातृभाषेबद्दलचा आदर द्विगुणित झाला… मात्र अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय? त्याचे निकष कोणते? दर्जा मिळाल्याचे फायदे नक्की कोणते आणि कोणाला? आता मराठी समाजाची, राजकारण्यांची, अभ्यासकांची आणि सामान्य नागरिकांची सुद्धा… अधिकार कोणते? जबाबदारी कोणती? कर्तव्ये कोणती?… असे कित्येक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित राहतात…म्हणूनच विश्व मराठी परिषदेतर्फे याविषयी दोन दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्याते :अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लोकचळवळ उभारण्यात मोलाची भूमिका बजावणारे डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी (पूर्वाध्यक्ष – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, संस्थापक मार्गदर्शक – विश्व मराठी परिषद, प्रख्यात लेखक, वक्ते, ज्येष्ठ कवी) सत्र १मराठीचा अभिजात दर्जा : लढा, यश आणि त्याचे विविध आयामसत्र २दर्जा तर मिळाला आता पुढे काय ? १८ व १९ ऑक्टोबर, २०२४ संध्याकाळी ७ ते ८ ऑनलाईन व्याख्यान : Zoom द्वारेJoin Zoom Meeting :https://zoom.us/j/99187403302?pwd=qNLXQJ88oGwvtcXUQkfujJoXY0GFbh.1Meeting ID: 991 8740 3302Passcode: 123456 विशेष निवेदन : वरील विषयासंदर्भात आपले प्रश्न व्हॉट्सअप द्वारे 7066251262 यावर दि. 17 ऑक्टोबर, 2024 पर्यंत पाठवा. व्याख्यानादरम्यान व व्याख्यानानंतर आपल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात येतील. हा संदेश अधिकाधिक मराठी बांधवांना पाठवावा व अधिकाधिक संख्येने व्याख्यानासाठी उपस्थित रहावे ही विनंती. आयोजक : विश्व मराठी परिषद प्रा. अनिकेत पाटील, मुख्य संयोजक |