फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, अभिषेक बच्चन त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. चित्रीकरणा दरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्याला मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.अभिषेकचे वडील अभिनेते अमिताभ बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन रुग्णालयात पोहोचले आहेत.
त्यांच्या पाठोपाठ अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन देखील त्याला पाहण्यासाठी शूटिंग सोडून रुग्णालयामध्ये पोहोचली आहे.कालच भयनिनने अमिताभ बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन यांचा रुग्णालयातला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.तेव्हा अमिताभ बच्चन आजारी असल्याचीए चर्चा सुरु होती.पण अभिषेकसाठी ते रुग्णालयात गेले होते.


