रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफ येत्या 5 नोव्हेंबर 2021 रोजी त्यापूर्वी चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आयला रे आयला आणि रणवीर सिंग गाण्याचे टीझर शेअर केला आहे. या छोट्या टीझरमध्ये अक्षय कुमारसोबत अजय देवगण आणि रणवीर सिंग पोलिसांच्या गणवेशात दिसणार आहेत. अक्षय कुमारने हा टीझर आपल्या इंस्टाग्रामवरुन पोस्ट करत 5 नोव्हेंबर रोजी रिलीज रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सेलिब्रेशनसाठी हा आहे टीझर. ‘आयला रे आयला’ हे गाणे उद्या रिलीज होणार आहे.


